जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

मुख्य विद्युत अभियंता मुसळे यांचे निधन

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा

लोहगाव (वार्ताहर)

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचे मुख्य विद्युत अभियंता खंडेराव सिताराम मुसळे (वय-५६) यांचे नुकतेच निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,दोन मुली,बंधु,सुना,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.श्रीकांत व ऋषिकेश मुसळे यांचे ते वडील व अनिल (आबा) मुसळे यांचे ते बंधु होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close