जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाबाजी सालके यांना मातृशोक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील कोजागिरी कॉलनी येथील रहिवासी जिल्हा परिषदेचे सेवानिवृत केंद्रशाळा प्रमुख बाबाजी गंगाधर सालके यांच्या मातोश्री रखमाबाई गंगाधर सालके (वय-९२ वर्षे) यांचे नुकतेच काल सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन नातवंडे,सुना असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील गोदावरी तिरी अमरधाम येथे काल संध्याकाळी ७.२५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.रखमाबाई साळके यांचे छायाचित्र.

स्व.रखमाबाई सालके या अत्यंत धार्मिक,मनमिळावू व कष्टाळू स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या.त्या मूळ पारनेर तालुक्यातील भाळवणी जवळ असलेल्या काळकोप येथील रहिवासी होत्या.त्यांचे माहेर वडनेर हवेली येथील होते.त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे शिक्षण आणि संस्कार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते.

  स्व.रखमाबाई सालके या अत्यंत धार्मिक,मनमिळावू व कष्टाळू स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या.त्या मूळ पारनेर तालुक्यातील भाळवणी जवळ असलेल्या काळकोप येथील रहिवासी होत्या.त्यांचे माहेर वडनेर हवेली येथील होते.त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाचे शिक्षण आणि संस्कार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close