जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

जिजाबाई थोरात यांचे निधन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


  कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील सहकारात दीर्घकाळ सेवा बजावलेले सेवानिवृत सचिव विश्वनाथ राबवा थोरात यांच्या धर्मपत्नी जिजाबाई विश्वनाथ थोरात(वय-८७ वर्षे) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने आज पहाटे ०५.०५ वाजता उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.जिजाबाई थोरात यांचे छायाचित्र.

  स्व.जिजाबाई थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल काळात आपले पती विश्वनाथ थोरात यांना साथ दिली होती.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   स्व.जिजाबाई थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल काळात आपले पती विश्वनाथ थोरात यांना साथ दिली होती.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून जवळके,धोंडेवाडी,बहादरपूर परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर जवळके येथील अमरधाम येथे आज सकाळी ९.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पश्चात गणेश थोरात,रावसाहेब थोरात आदी दोन मुले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close