निधन वार्ता
निर्मला दूनबळे यांचे निधन

न्युजसेवा
धामोरी (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील शिर्डी नाजिक असलेल्या साविळीविहिर बुद्रुक येथील रहिवासी निर्मला प्रविण दुनबळे यांचे नुकतेच अल्पशा निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली,दिर,माया पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.

कवलिविहिर बु.येथील रहिवासी पत्रकार राजेन्द्र यशवंत दुनबळे व श्री साईबाबा संस्थान एम्लाईन सोसायटीचे संचालक मिलिंद यशवंत दुनबळे यांची भावजय होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.