जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भास्कर काळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर कुंडलिक काळे (वय-59) यांचे काल रात्री 08 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचेवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

  

  स्व.भास्कर काळे यांनी निळवंडे कालवा कृती समितीने सन-2012 पासून निळवंडे कालव्यासाठी उभारलेल्या लढ्यात समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या जनजागृतीत मोठी मोलाची भूमिका निभावली होती.त्यांचे योगदान समिती कायम लक्षात ठेवील असे म्हटले जात आहे.ते अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठत असत.

   त्यांच्या निधनाबद्दल खा.भाऊसाहेब वाकचौरे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक व शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले ,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू ऊर्हे,सचिव कैलास गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,विलास गुळवे,सौरभ शेळके,प्रभाकर मगर आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close