जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष पाडेकर यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष जालिंदर पाडेकर यांचे पिताश्री बाजीराव यशवंत पाडेकर (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे वेस-सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

स्व.बाजीराव पाडेकर

स्व.बाजीराव पाडेकर हे अंत्यत शिस्तबद्ध शेतकरी म्हणून वेस आणि परिसरात ओळखले जात.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,नातू असा परिवार आहे.   कोपरगाव तालुक्यातील वेस येथील रहिवासी असलेले स्व.बाजीराव पाडेकर हे प्रगतशील शेतकरी म्हणून ते ओळखले जात होते.त्यांना काही दिवसापूर्वी उपचारार्थ रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर शस्रक्रिया झाली होती.सुरुवातीचे काही दिवस त्यांना बरे वाटले होते.मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती.त्यातच त्यांचे काल सकाळी ०९ वाजता निधन झाले होते.त्यांच्यावर वेस येथील स्मशान भूमीत दुपारी ०४ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.


   स्व.बाजीराव पाडेकर हे अंत्यत शिस्तबद्ध शेतकरी म्हणून वेस आणि परिसरात ओळखले जात.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,नातू असा परिवार आहे.

  

त्यांच्या निधनाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,सेनेचे माजी उपतालुका प्रमुख गंगाधर रहाणे,समितीचे उपाध्यक्ष संजय गुंजाळ,कौसर सय्यद,दौलत दिघे,वेस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिक दिघे,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारीका विजय थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच अलका शिंदे,समितीचे कार्यकर्ते गोरक्षनाथ शिंदे,नवनाथ शिंदे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close