जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रावसाहेब रोहमारे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व प्रगतशील शेतकरी असलेले रावसाहेब विष्णू रोहमारे (वय-६७ )यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन भाऊ,दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते माजी आ.स्व.दादासाहेब रोहमारे यांचे पुतणे होते.

 

स्व.रावसाहेब रोहमारे हे अत्यंत मन मिळवू स्वभावाचे म्हणून पोहेगाव आणि परिसरात परिचित होते.त्यांच्यावर पोहेगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close