कोपरगाव तालुका
-
कोपरगाव तालुक्यात महिलेची हत्या की आत्महत्या ?
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी विवाहित महिला संगीताडंपरने दुचाकीस्वारास उडवले,सुदैवाने बचावला,गुन्हा दाखल कृष्णा बागुल (वय-२८) हि घरात मृत स्थितीत…
Read More » -
पिक विमा भरपाई मिळण्यासाठी पाहणी सुरु-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना…
Read More » -
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे -मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) वर्तमानात सरकारने कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क वाढवले असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात…
Read More » -
पाच लाखासांठी महिलेचा छळ,चार जणांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)फिर्यादी महिला हि सासरी नांदत असताना तिने आपल्या नवऱ्याला दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे या साठी तिचा…
Read More » -
पोलिसांचा अवैध व्यावसायिकांवर छापा,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील एक हॉटेल व्यावसायिक आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रित्या दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून…
Read More » -
लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेला फिर्यादीस आरोपी मंगल संतु मोरे,किशोर संतु मोरे,सिद्धार्थ सुनील निकम आदिसंह नऊ जणांनी…
Read More » -
खरिपाची होरपळ,शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव तालुक्यात उसासह खरीप पीक क्षेत्र ५० हजार ७८६ हेक्टर असून एकूण लागवडीखाली टक्केवारी ९७.५ टक्के झाली…
Read More » -
…पुन्हा वाळूचोरांचा उच्छाद,कोपरगावात वाळू चोरांवर गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) अवैध वाळू चोरांवर गुन्हे दाखल,कोपरगावात तालुक्यातील घटनाकोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणारे दोन हायवा…
Read More » -
आर्थिक कारणावरून हाणामारी,कोपरगावात दोन गटांवर गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या चासनळी येथील रहिवासी असलेल्या दोन गटात आर्थिक देवघेवीच्या कारणावरून हाणामारी झाली…
Read More » -
…’या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी शासनाने अंग झटकले ?
न्यूजसेवा शिर्डी (प्रतिनिधी) श्री साईबाबा संस्थान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना…
Read More »