Nanasaheb Jaware
-
गृह विभाग
अशांतता पसरवणाऱ्यांना तडीपार करणार-पोलीस अधीक्षक
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) प्रत्येक समाजातील धार्मिक स्थळांवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवून तेथे सुरक्षा रक्षक व पुजारी हे त्या ठिकाणी असणे गरजेचे असून…
Read More » -
गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेची हत्या की आत्महत्या ?
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील रहिवासी विवाहित महिला संगीताडंपरने दुचाकीस्वारास उडवले,सुदैवाने बचावला,गुन्हा दाखल कृष्णा बागुल (वय-२८) हि घरात मृत स्थितीत…
Read More » -
गृह विभाग
शांतता समितीची बैठक आवश्यक-…या नेत्याची कोपरगावात मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील कायदा-सुव्यस्था धोक्यात येऊ नये,सर्वधर्मीय सलोखा कायम रहावा,राजकीय पक्ष-संघटना यांत समन्वय राखण्यासाठी एक-दोन महिन्यातून एकदा तरी शांतता समितीची…
Read More » -
जलसंपदा विभाग
…या दुष्काळी गावांचे पिण्याचे आरक्षण कधी टाकणार-अड्.काळे
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त असलेल्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या ०५ हजार १४४ कोटींच्या…
Read More » -
अभिष्टचिंतन कार्यक्रम
माजी.आ.काळे यांचा…या उपक्रमाने वाढदिवस साजरा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे महाविद्यालयात सालाबादप्रमाणे याहीवर्षी माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी ब्लड बँकेच्या…
Read More » -
खगोल शास्त्र
विद्यार्थ्यांनी ‘विक्रम’ लँडर चंद्रयानाचे चित्र रेखाटून शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) बुधवार (दि.२३) रोजी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांच्या कष्टातून व त्यागातून चंद्रावर पाठविलेले ‘विक्रम’ लँडर चंद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या…
Read More » -
पणन
कांदा लिलाव बंदच,जिल्हा निबंधक काय कारवाई करणार ?
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के इतकं केलं होते.केंद्राच्या या निर्णयाविरोधात नगरमधील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी…
Read More » -
व्यापार विषयक
कांदा लिलावाबाबद कोपगावात संभ्रम !
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के इतकं केलं आहे.केंद्राच्या या निर्णयाविरोधात नगरमधील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी…
Read More » -
कृषी विभाग
पिक विमा भरपाई मिळण्यासाठी पाहणी सुरु-माहिती
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसामुळे मालेगाव तालुक्यात पिके करपू लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना…
Read More » -
कृषी विभाग
कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे -मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) वर्तमानात सरकारने कांदा निर्यातीसाठी चाळीस टक्के शुल्क वाढवले असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात…
Read More »