जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भिकुबाई मैंद यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


संवत्सर (वार्ताहर)

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर (लक्ष्मणवाडी) येथील राजकीय,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मैंद यांच्या मातोश्री श्रीमती भिकुबाई देवराम मैंद यांचे नुकतेच वयाच्या १०९ व्या वर्षी निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

  

त्यांनी मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.त्यांच्या पश्चात बाबुराव,विठ्ठल,छबुराव,कारभारी,भाऊसाहेब ही पाच मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.अंत्यविधसाठी संवत्सरसह पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close