जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर शंकरराव रोकडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा मागे पत्नी, दोन मूले, एक मुलगी, दोन भाऊ, पुतणे, दोन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ राजेंद्र रोकडे यांचे ते वडील होते आणि चांदेकसारे येथील डॉ गोरक्षनाथ रोकडे यांचे ते थोरले बंधू होते.