जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

श्रीरामपुरात माजी उपमुख्यमंत्री आदिक यांची जयंती उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)-

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यंमत्री आणि श्रीरामपूरचे भूमिपुत्र स्व.बॅरीस्टर रामराव आदिक यांच्या जयंतीनिमित्त येथील स्व.रामरावजी आदिक यांचे पुतळ्यास नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी पुष्पहार घालुन अभिवांदन केले यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, यांनी पुष्पहार घालून त्यांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी रघूनाथ मुठे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष लकी सेठी, अरुण पाटील नाईक, अ‍ॅड.जयंत चौधरी, नगरसेवक रवि पाटील प्रकाश ढोकणे, रईस जहागिरदार, अलतमश पटेल, बाळासाहेब गागंड,डॉ.रविद्र जगधने, अर्चना पानसरे, योगेश्वरी उंडे, सुभाष राजळे, सुभाष आदिक, सैफ शेख, डॉ.बापुसाहेब आदिक बबनराव आदिक, अच्युतराव भांडे,योगेश जाधव, गणेश ठाणगे, रामभाऊ आतौडे, भागंचद आतौडे, वंसतराव पवार, भाऊसाहेब चोरमल, भाऊसाहेब वाघ, साहेबराव चोरमल, प्रदिप अभंग, सुधाकर, अंडागळे, हसंराज आदिक, उल्हास जगताप,सर्जेराव देवकर, उत्तम पवार, सी.वाय. पवार, सचिन पवार, सरवरअल्ली सय्यद, विजय qशदे, अशोक आदिक, मुक्ताहर शहा, राजु शेट्टी, शिवाजी शेजुळ, संतोष कांबळे, भाऊसाहेब डोळस, अंनत पंतगे, कडु आदिक, देविदास कोकणे, साजिद मिर्झा,विलास ठोबंरे, शहराम शेटे , सुनिल थोरात, विजय खाजेकर, विजय शेलार आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close