जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रामनाथ रहाणे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्ते रामनाथ लक्ष्मण रहाणे यांच्या मातोश्री म्हाळसाबाई लक्ष्मण रहाणे यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

स्व.म्हाळसा बाई यांच्या निधनाबद्दल उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुंबईतील नेते शिवाजीराव रहाणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे,निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे,रामनाथ पाडेकर,कैलास रहाणे,ह.भ.प.साईनाथ महाराज रहाणे,बी.सी.रहाणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
स्व.म्हाळसाबाई लक्ष्मण रहाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close