जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

रामनवमी उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर,गोरटे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्‍न झाला आहे.

सदर कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री अभिराज मिलिंद कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली.


  यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे,प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले,मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी,जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close