जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

तीन वर्षात देशभक्ती निगडीत एक सहनिर्मिती असलेला चित्रपट – माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी)

राष्ट्रीय फिल्म विकास प्राधिकरणाद्वारे गेली तीन वर्षात देशभक्तीच्या निगडीत एक सहनिर्मिती असलेला चित्रपट व १३ वृत्त चित्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त गेल्या तीन वर्षात दूरदर्शनच्या माध्यमातून २२ चित्रपट प्रसारित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सूचना प्रसारण व संसदीय कार्य राज्य मंत्री डाँ.एल.मुरुगन यांना विचारला असता त्यांनी यावेळी त्यावेळी हे उत्तर दिले आहे.

“राष्ट्रीय फिल्म विकास प्राधिकरणाद्वारे गेली तीन वर्षात देशभक्तीच्या निगडीत एक सहनिर्मिती असलेला चित्रपट व १३ वृत्त चित्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त गेल्या तीन वर्षात दूरदर्शनच्या माध्यमातून २२ चित्रपट  प्रसारित करण्यात आले आहे”- डॉ.एल.मारुगण,केंद्रीय राज्य मंत्री,सूचना व प्रसारण.

   

आगामी १५ ऑगस्ट रोजी पूर्ण हिंदुस्तानात स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणार आहे.हा दिवस म्हणजे त्या वीरपुत्रांना आणि जवानांचा स्मरण्याचा दिवस असतो ज्यांनी भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती.प्रत्येकजण या स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करताना दिसतो.बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर प्रत्येक देशवासियाला आपल्या भारत भूमीवर गर्व वाटतो.त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखंच जणू त्यांना वाटत असतं.मात्र वर्तमान काळात असे चित्रपट कमी झाले की काय अशी स्थिती निर्माण झाली असल्याने तसेच वर्तमानात लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सदर अधिवेशनात शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी देशात काही घटकांनी असंतोष वाढवला असून देशभक्तीपर चित्रपटाच्या निर्मितीत घट झाली आहे का ? असा प्रश्न  या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय सूचना प्रसारण व संसदीय कार्य राज्य मंत्री डाँ.एल.मुरुगन यांना विचारला होता.त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले आहे की,”चित्रपटाचे निर्मिती हि चित्रपट उद्योगाच्या माध्यमातून होत असल्याने त्या संबधित कोणतीही आकडेवारी केंद्र शासनाच्या विभागाकडे ठेवली जात नाही असे नमूद करून राष्ट्रीय फिल्म विकास प्राधिकरणाद्वारे गेली तीन वर्षात देशभक्तीच्या निगडीत एक सहनिर्मिती असलेला चित्रपट व १३ वृत्त चित्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त गेल्या तीन वर्षात दूरदर्शनच्या माध्यमातून २२ चित्रपट  प्रसारित करण्यात आल्याची माहिती देऊन सद्य स्थितीत चित्रपटाच्या माधमातून हिंसा चे दृश्य,सवांद असलेली चित्रपट केंद्रींय फिल्म प्रमाण मंडळाद्वारे लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते डाँ.एल.मुरुगन यांनी त्यांच्या लेखी उत्तरात शेवटी नमूद केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close