जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या ठिकाणी बेसबॉल स्पर्धा,निवड चाचणी होणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोशिएशन व लातुर जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी महाराष्ट्र वरिष्ठ गट बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३ लातुर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेत अ.नगर जिल्हा बेसबॉल असोशिएशनचा संघ सहभागी होणार आहे.त्याकरिता दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी वरिष्ठ  गट पुरुष व महीला निवड चाचणी व स्पर्धा के.बी.पी.विद्यालय,स्टेशन रोड कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी सर्व बेसबॉल खेळाडू मार्गदर्शकांनी रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी  सकाळी ठीक ९ वाजता के.बी.विद्यालयाच्या मैदानावर कीटसह  उपस्थित रहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा बेसबॉल असोशिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे,उपाध्यक्ष सुधिर चपळगांवकर,सचिव मकरंद को-हाळकर आदींनी केले आहे.

त्याच्या अधिक माहितीसाठी संपर्क-मकरंद को-हाळकर-९४०३९२३०६२ प्रा.सुनिल कुटे-९६०४०४०३८३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close