जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

…या विद्यार्थिनींचा भाजपच्या वतीने सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कु.निलीमा बाळकृष्ण नानकर हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवून तिची नुकतीच,’दुय्यम निबंधक’ पदी निवड आहे.त्या झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी,कोपरगांव शहर यांनी तिचा नुकताच मोठया उत्साहात सत्कार केला आहे.

सदर प्रसंगी भाजपचे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी शहराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे कोपरगावचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,योगेश वाणी,माजी नगरसेवक संजय कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.भाजपच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close