जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भाऊसाहेब औताडे यांचे निधन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी भाऊसाहेब निवृत्ती औताडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले,भाऊ,भावजय असा मोठा परिवार आहे.

    त्यांच्यावर पोहेगाव वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी शिवसेनेचे माजी गटनेते नवनाथ औताडे,अनेक संस्थानचे अधिकारी पदाधिकारी,नातेवाईक,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close