जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

..या लोकनेत्याचा वाढदिवस उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)


   कोपरगाव मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक,शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवून साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यांसाठी विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

 

दरम्यान या शिबिरात शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी रेशनकार्डशी मोबाईल क्रमांक जोडणे,रेशन कार्ड विभक्त करणे,अन्न सुरक्षा योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करणे तसेच रेशन कार्ड जोडणी अशा विविध गरजू सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

   कोपरगाव तहसील कार्यालय व अंजनापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांसाठी एका विशेष महसूल व रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी रेशनकार्डशी मोबाईल क्रमांक जोडणे,रेशन कार्ड विभक्त करणे,अन्न सुरक्षा योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करणे तसेच रेशन कार्ड जोडणी अशा विविध गरजू सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या.या शिबिराला परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला असल्याचा दावा करण्यात आला आहे.जेऊर कुंभारीत आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.यावेळी डाऊच बु. गावचे राष्ट्रवादी काळे गटाचे सरपंच,उपसरपंच,कार्यकर्ते आणि जेऊर कुंभारी येथे कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना आणि सलग्न संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित्त होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close