जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आयुर्वेद

राष्ट्रीय आयुर्वेद परिषद शिर्डीत होणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय आयुर्वेद परिषद शिर्डीत होणार
नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा शिर्डी या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषद येत्या २३ ते २५ सप्टेंबर रोजी तीन दिवसासाठी होणार असून या ठिकाणी संपन्न होणार असून त्यासाठी देशभरातील वैद्यक येणार असल्याची माहिती आयुर्वेदिक परिषदेचे अध्यक्ष डॉ.रामदास आव्हाड यांनी नुकतीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

अलीकडील भाजप सरकारच्या काळात आयुष्य मंत्रालय सुरू करून या सरकारने आयुर्वेद या विषयाला मोठा सन्मान दिला आहे.त्यामुळे अलीकडील काळात या विषयाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.अलीकडील काळात हे महत्व वादातीत आहे.त्यामुळे या विषयाला व या क्षेत्रातील संघटनेला महत्व प्राप्त झाले आहे.

आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते.आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी,आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार,आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.अलीकडील भाजप सरकारच्या काळात आयुष्य मंत्रालय सुरू करून या सरकारने आयुर्वेद या विषयाला मोठा सन्मान दिला आहे.त्यामुळे अलीकडील काळात या विषयाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.अलीकडील काळात हे महत्व वादातीत आहे.त्यामुळे या विषयाला व या क्षेत्रातील संघटनेला महत्व प्राप्त झाले आहे.
नगर जिल्ह्यात सन-२०११ साली प्रथम देश पातळीवर आयुर्वेद परिषद संपन्न झाली होती त्या नंतर सन २०१७ साली व अलीकडील काळात पाच वर्षापूर्वी सन २०१७ साली ही परिषद आयुर्वेद राष्ट्रीय गुरू डॉ.रामदास आव्हाड यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली होती व त्याचे नियोजन उत्तम रित्या संपन्न झाले होते.त्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून हा सन्मान आता तिसऱ्यांदा शिर्डी व नगर जिल्ह्याला कोपरगाव येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड यांच्यामुळे नगर जिल्ह्याला लाभत आहे.त्यानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

सदर प्रसंगी डॉ.अनिल ठुबे,डॉ.सतीश भट्टड,डॉ.महिंद्र शिंदे,डॉ.महेंद्र शिंदे,डॉ.विजय कळमकर आदी उपस्थित होते.


तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देशातील संघटनेचे आयुर्वेद तज्ज्ञ उपस्थित राहुन उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे.

दरम्यान या परिषदेत सामान्य नागरिकांना त्यासाठी आयुर्वेद समजण्यासाठी व याचा उपयोग माहिती होण्यासाठी विविध उपचार शिबीर,औषधोपचार करण्यात येणार आहे.व मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

सदर पत्रकार परिषदेचे प्रास्तविक डॉ.कौस्तुभ भोईर यांनी केले तर सदर अधिवेशनाची सविस्तर माहिती डॉ.रामदास आव्हाड यांनी दिली असून उपस्थितांचे आभार डॉ.वैभव गवळी यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close