जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शहनाज बेग यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

लोहगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील लोहगाव तांबेनगर येथील शहनाज लतिफ बेग (वय-५५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले, एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फिरोज अस्लम राजु बेग यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close