जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या चित्रपट निर्मातीने घेतले साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या एकता कपुर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

   राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांनी दर्शन घेतल्याने देशातील दिग्गज श्री साई दर्शनासाठी येत असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close