जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतले साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी आज सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.यावेळी त्‍यांची कन्‍या नवनर्वाचित आमदार श्रीजया अशोक चव्‍हाण उपस्थित होत्‍या.


   दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्‍यांचा सत्‍कार केला आहे.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्‍यांचा सत्‍कार केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close