जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

…या मंत्र्यांचे शिर्डीत साई दर्शन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शालेय शिक्षण व मराठी भाषा विषयाचे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्‍थानचे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरीसह विविध अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी दिसत आहे.

दरम्यान मंत्री दिपक केसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी दिसत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close