जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

जम्परोप स्पर्धेत कोपरगावच्या खेळाडूंचे यश

जाहिरात-9423439946

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य जम्परोप असोसिएशनच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या ऑनलाइन जम्प रोप स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कोपरगाव येथील खेळाडूंनी केले आहे या संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धे मध्ये सेवा निकेतन स्कूलचा वेदांत संतोष तळेकर याने ३ मिनीट इंडोरन्स या प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शारदा इंग्लिश मेडिअम स्कूलचा निखिल दिवाकर भरती याने ३ मिनीट इंडोरन्स व ३० सेकंद स्पीड या प्रकारात कांस्यपदक पटकावले असल्याची माहिती जिल्हा जम्परोप संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

या स्पर्धेत राज्यभरातून १६ व १८ वर्षातील मुलामुलींना सहभाग नोंदवला १६ वर्षातील वयोगटात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करून एक सुवर्णपदक व दोन कांस्य पदक पटकावले आहे. या मध्ये सेवा निकेतन स्कूलचा वेदांत संतोष तळेकर याने ३ मिनीट इंडोरन्स या प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शारदा इंग्लिश मेडिअम स्कूलचा निखिल दिवाकर भरती याने ३ मिनीट इंडोरन्स व ३० सेकंद स्पीड या प्रकारात कांस्यपदक पटकावले असल्याची माहिती जिल्हा जम्परोप संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

या यशस्वी खेळाडूंचे सी.डी. रोटे,निलेश बडजाते.प्रा.संदेश भागवत,राजेंद्र कोहोकडे,ए.सुनील गोडळकर,ए.नितीन निकम,बाबासाहेब गवारे,नंदकुमार शिंदे,निवृत्ती मुर्डनर,आकाश लकारे, शिवा साठे आदींनी अभिनंदन केले आहे या खेळाडूंना धनंजय देवकर,शिवप्रसाद घोडके,रमेश येवले यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close