कोपरगाव-(प्रतिनिधी)
या स्पर्धे मध्ये सेवा निकेतन स्कूलचा वेदांत संतोष तळेकर याने ३ मिनीट इंडोरन्स या प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शारदा इंग्लिश मेडिअम स्कूलचा निखिल दिवाकर भरती याने ३ मिनीट इंडोरन्स व ३० सेकंद स्पीड या प्रकारात कांस्यपदक पटकावले असल्याची माहिती जिल्हा जम्परोप संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातून १६ व १८ वर्षातील मुलामुलींना सहभाग नोंदवला १६ वर्षातील वयोगटात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करून एक सुवर्णपदक व दोन कांस्य पदक पटकावले आहे. या मध्ये सेवा निकेतन स्कूलचा वेदांत संतोष तळेकर याने ३ मिनीट इंडोरन्स या प्रकारात सुवर्णपदक पटकावले तर शारदा इंग्लिश मेडिअम स्कूलचा निखिल दिवाकर भरती याने ३ मिनीट इंडोरन्स व ३० सेकंद स्पीड या प्रकारात कांस्यपदक पटकावले असल्याची माहिती जिल्हा जम्परोप संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.