धार्मिक
ह.भ.प.भोसले महाराज यांची निवड जाहीर

जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव-(प्रतिनिधी)
ह.भ.प.भोसले महाराज यांनी माहेगाव देशमुख गावात नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यात व जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कीर्तन प्रवचन व गायन करून चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे.याची दखल घेऊन युवासेना समितीच्या प्रमुखपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील युवा कीर्तनकार नितीन महाराज भोसले हे कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ह.भ.प परशुराम अनर्थे महाराज यांचा आश्रमात ज्ञानदान घेऊन एक चांगले कीर्तनकार तयार झाले आहे.आणि ह.भ.प.भोसले महाराज यांनी माहेगाव देशमुख गावात नावलौकिक प्राप्त केला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यात व जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कीर्तन प्रवचन व गायन करून चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे.याची दखल घेऊन युवासेना समितीच्या प्रमुखपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे.कर्मवीर शंकरराव काळे उद्यानामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले व महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाराज वाळके यांचा प्रमुख उपस्थिती त निवड करण्यात आली आहे.त्यावेळी कोपरगाव तालुक्याचे माजी आ.अशोक काळे व कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आ. आशुतोष काळे याप्रसंगी उपस्थित होते. ह्या निवडी बदल परीसरात भोसले महाराजांचे अभिनंदन होत आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us