जाहिरात-9423439946
निधन वार्ता

गंगाधर चव्हाण यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील प्रगतशील शेतकरी व गौतमनगर येथील शरद पवार नागरी पतसंसंस्थेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर त्र्यंबक चव्हाण (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा मागे पत्नी, दोन मुले,चार मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते संजय व गोविंद चव्हाण यांचे ते पिताश्री होते.

स्व.गंगाधर चव्हाण हे अत्यन्त धार्मिक व सुस्वभावी म्हणून परिसरात परिचित होते.त्यांच्यावर कोळगाव थडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close