जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…येथील पेव्हिंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पेव्हिंग ब्लॉक बसविणेच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.०९ मधील लक्ष्मीनगर भागात ३० लक्ष रुपये निधीतून अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणेच्या (लादीकरण) कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे त्याबाबत नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यात आ.काळे यांनी आपल्या कार्यकाळात कोपरगाव नगरपरिषदेत विविध विभागातून निधी मिळवला असून त्याचे उदघाटने व भूमिपूजन संपन्न होत आहे.त्यात लक्ष्मीनगर येथील भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

कोपरगाव तालुक्यात आ.काळे यांनी आपल्या कार्यकाळात कोपरगाव नगरपरिषदेत विविध विभागातून निधी मिळवला असून त्याचे उदघाटने व भूमिपूजन संपन्न होत आहे.त्यात लक्ष्मीनगर येथील ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात त्याचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

सदर प्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,माधवी वाकचौरे,मंदार पहाडे,रमेश गवळी,कृष्णा आढाव, फकीर कुरेशी,दिनकर खरे,राजेंद्र  वाकचौरे,गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,चंद्रशेखर म्हस्के,अशोक आव्हाटे,राजेंद्र खैरनार,मुकुंद इंगळे,विकास बेंद्रे,इम्तियाज अत्तार, शुभम लासुरे,मनोज नरोडे,शैलेश साबळे,एकनाथ गंगूले,अक्षय आंग्रे,मनोज कडू,नारायण लांडगे,राजेंद्र आभाळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close