जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात किराणा दुकाने या वेळेत उघडणार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोना या विषाणूच्या साथीने कहर उडवून दिल्याने नागरिकांना आपल्याच घरात कैद होण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.त्यातच शासनाने अत्यावश्यक सेवा वगळण्याचा निर्णय घेतला असून किराणा दुकाने,वैद्यकीय सेवा,वित्तीय सेवा यातून वगळण्यात आल्या असल्या तरी किराणा दुकान असोसिएशन व कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी मात्र कोपरगाव शहरात दुपारी १२ ते ४ या वेळेतच दुकाने उघडे ठेऊन नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळण्याचा स्तुत्य उपक्रम जाहीर केल्याने तालुका प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.

आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १४७ कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये १२२ भारतीय आहेत, २५ परदेशी नागरिक आहेत तर १४ लोकांवर उपचार करुन त्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली आहे.राज्यात रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरसने जगभर अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास ८ हजार लोकांचा या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १४७ वर गेला आहे, तर तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या ज्या वुहान शहरातून या कोरोनाची व्हायरसरची सुरुवात झाली होती, तेथील परिस्थिती आता जवळपास नियंत्रणात आली आहे. आज जगभरात कोरोनाविषयी काय घडमोडी घडल्या यावर नजर टाकू या देशात १४७ जणांना कोरोनाची लागण देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज देशभरात कोरोनाचे नवीन दहा रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १४७ कोरोनाग्रस्त रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यामध्ये १२२ भारतीय आहेत, २५ परदेशी नागरिक आहेत तर १४ लोकांवर उपचार करुन त्यांना सोडचिठ्ठी देण्यात आली आहे.राज्यात रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली असून पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहोचली आहे.त्या मुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कोपरगाव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा असलेल्या वैद्यकीय दवाखाने,मेडिकल,किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने आदींनाच सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.मात्र नागरिकाची अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी कोपरगाव किराणा दुकानदार असोसिएशन व व्यापारी महासंघ यांनी संयुक्त बैठक घेऊन दुकानांच्या कालावधीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून दुपारी १२ ते ४ या वेळेतच आपली आस्थापने सुरु ठेवण्याचा व प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे-कोयटे

या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा असलेल्या वैद्यकीय दवाखाने,मेडिकल,किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने आदींनाच सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.मात्र नागरिकाची अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी कोपरगाव किराणा दुकानदार असोसिएशन व व्यापारी महासंघ यांनी संयुक्त बैठक घेऊन दुकानांच्या कालावधीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून दुपारी १२ ते ४ या वेळेतच आपली आस्थापने सुरु ठेवण्याचा व प्रशासनास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.जानतेने या वेळा काटेकोर पळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महासंघाचे सचिव सुधीर डागा यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close