जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात एकाचा मृतदेह,परिसरात तर्कवितर्क

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज सकाळी बस स्थानकासमोर असलेल्या अग्रवाल चहा भांडार समोर एका एका अंदाजे साठ वर्ष वय असलेल्या अज्ञात इसमाचे शव आढळून आले आहे.त्या मुळे शहरात तर्कवितर्क सुरु झाले आहे.

सदर इसम भिकारी असल्याचा कयास व्यक्त होत आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दाखल केली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close