कोपरगाव तालुका
पार्वताबाई पवार यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव येथील पार्वताबाई नाथाजी पवार (वय ६५) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यामागे पाच मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे दादा पवार,शिवाजी पवार,मच्छिंद्र पवार,सुभाष पवार,नंदू पवार यांच्या त्या मातोश्री होत व सामाजिक कार्यकर्ते देविदास पवार यांच्या चुलती होती. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे