जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्रगतशील शेतकरी विक्रम बाळकृष्ण चांदगुडे (वय-८७)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी शेतकीय अधिकारी प्रभाकर चांदगुडे आणि दिलीप चांदगुडे यांचे ते वडील होते व कोसाका चे संचालक सचिन चांदगुडे यांचे ते आजोबा होते.