जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

काव्या नांगरे राज्यात प्रथम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय शालेय वकृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पढेगाव तालुका कोपरगाव येथील इयत्ता १ली व २ री गटात कु.काव्या सुनील नांगरे ( इयत्ता २री) हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या यशाबद्दल तिचे पालक सुनील नांगरे,शाळेतील शिक्षिका श्रीमती काळेबेरे,आढाव,वाघ,भोसले,वाबळे,मढवई,महानुभाव,ठोकळ,बाराते,शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ सोळसे,केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले,व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना गि-हे,उपाध्यक्ष शंकर वाघ,सर्व सदस्य,सरपंच प्रकाश शिंदे,पं.स.सदस्या जि.प.सदस्या,गटशिक्षण आधिकारी शबाना शेख आदींनी कौतुक केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close