जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अद्वितीय यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एस.ओ.एफ द्वारा आयोजित इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (आय.एम.ओ.)परीक्षेच्या निकालात आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रथम,व्दितीय आणि चतुर्थ क्रमांकासह २५ सुवर्ण पदकांची कमाई केली असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त स्वाती संदीप कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत प्रथम क्रमांक निभीष सरवार,द्वितीय क्रमांक इप्सिता राय आणि चतुर्थ क्रमांक केशमा खुराणा यांनी मिळवत सुवर्णपदके मिळविली तर मल्हार जपे,ईश्वरी महाजन,जनिशा डमरे यांनी विशेष प्रविण्यासह सुवर्ण पदके मिळविली तर कौस्तुभ शेळके,नमन सुराणा,सर्वदा सिन्हा,भूमी रोकडे,ओजस तांबे,स्वरा ठोकळ,आदिश आचार्य,अनवी बागडे,सृष्टी वक्ते,रुद्र राठोड,समर्थ हजारे,आर्यन सिन्हा,वेदांत परदेशी,राजेश्वरी तांबे,दर्शिल अजमेरा,मनस्वी आढाव,रोहन दहिया, वृष्टी कोठारी,अथर्व बेरगळ आदी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

आंतरराष्ट्रीय गुणतालिकेत प्रथम क्रमांक निभीष सरवार,द्वितीय क्रमांक इप्सिता राय आणि चतुर्थ क्रमांक केशमा खुराणा यांनी मिळवत सुवर्णपदके मिळविली तर मल्हार जपे,ईश्वरी महाजन,जनिशा डमरे यांनी विशेष प्रविण्यासह सुवर्ण पदके मिळविली तर कौस्तुभ शेळके,नमन सुराणा,सर्वदा सिन्हा,भूमी रोकडे,ओजस तांबे,स्वरा ठोकळ,आदिश आचार्य,अनवी बागडे,सृष्टी वक्ते,रुद्र राठोड,समर्थ हजारे,आर्यन सिन्हा,वेदांत परदेशी,राजेश्वरी तांबे,दर्शिल अजमेरा,मनस्वी आढाव,रोहन दहिया, वृष्टी कोठारी,अथर्व बेरगळ आदी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना गणित विभाग प्रमुख आकाश मिश्रा,सहशिक्षक हर्षद निबे,कविता पाटील,जलीस शाद,प्रियंका चरपे,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख अनिस शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे,विश्वस्त स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाह संदीप कोयटे,शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन,उपप्राचार्य समीर अत्तार,पर्यवेक्षिका सारिका अग्रवाल,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close