जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

लक्ष्मीबाई बारे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण बारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गंगाधर बारे (वय-९६) यांचे वृद्धाप काळाने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर धामोरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.लक्ष्मीबाई बारे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close