निधन वार्ता
विनोद गुडघे यांचे निधन

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील मूळ रहिवासी व ठाणे येथील बी.ए.एस.एफ.रिसर्च या कंपनीत वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले तरुण विनोद गुडघे (वय-३५) यांचे नूकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,पत्नी,मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर सोनेवाडी येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते रंगनाथ रखमा गुडघे यांचे चिरंजीव होते.त्यांच्या निधनाने सोनेवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
जाहिरात-9423439946