जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

डॉ. देशमुख यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील पशु वैद्यक मच्छिंद्रनाथ सुदामराव देशमुख (वय-४१वर्ष) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.बालपणीच पितृछत्र हरपले असताना आईच्या आणि मोठ्या भावांच्या मार्गदर्शनाने त्यांनी चांगल्या प्रकारे आपला व्यवसाय सांभाळून उत्तमप्रकारे शेती करुन प्रगती साधली होती.

त्यांचे पश्चात आई,भाऊ,भावजयी,पत्नी,मुले असा परिवार असुन,पढेगाव विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांचे ते धाकटे बंधु होते.त्यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close