जाहिरात-9423439946
निधन वार्ता

परिगाबाई काळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी असलेल्या परिगाबाई देवराम काळे (वय-७९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात २ मुली,नातू,नाती असा मोठा परिवार आहे.

स्व.परिगाबाई काळे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिसरात परिचित होत्या.ह.भ.प.पुंजा पाटील काळे यांच्या त्या भावजई होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close