जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माजी सरपंच वर्पे यांना बंधुशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथील व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी शहाजापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी वर्पे यांचे बंधू सुखदेव कारभारी वर्पे (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर शहाजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.सुखदेव वर्पे हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.शहाजापूरचे माजी सरपंच शिवाजी कारभारी वर्पे यांचे ते बंधू होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close