जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष दिघे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांचा लढा यशस्वीपणे चालविणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई दगु दिघे (वय-८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,चौघे मुले,तीन मुली असा मोठा परिवार आहे.

स्व.चंद्रभागाबाई दिघे या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून तळेगाव दिघे आणि परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर तळेगाव दिघे येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष सोन्याबापू उर्हे सर,नानासाहेब गाढवे,गंगाधर रहाणे, संजय गुंजाळ,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,तानाजी शिंदे,उत्तमराव जोंधळे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close