जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कोपरगावातील…चिंतामणी यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील रहिवासी व सुवर्णकार शांतारामशेठ शंकरशेठ चिंतामणी (वय-८६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,नातू,पणतु असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.शांताराम शेठ चिंतामणी हे अत्यंत मायाळू व मितभाषी स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहरात प्रसिद्ध होते.त्यांच्यावर कोपरगाव स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते सुवर्णकार राजेन्द्र चिंतामणी व विजय चिंतामणी यांचे पिताश्री होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close