जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

दत्तात्रय आहेर यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील जेष्ठ कार्यकर्ते ह.भ.प दत्तात्रय आहेर (वय-७९) यांचे वृद्धपणकाळाने नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा मागे दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,नाती,नातू असा मोठा परिवार आहे.भाऊसाहेब व राजेंद्र आहेर यांचे ते वडील होते.

त्यांच्यावर वेळापूर येथे शोकाकुल वितरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close