जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पारूताई पानगव्हाणे यांचे निधन 

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील पारूताई काशिनाथ पानगव्हाणे (वय-७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पती,एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी जयदीप पानगव्हाणे यांच्या त्या मातोश्री होत्या. आणि शिर्डी साईबाबा संस्थानचे माजी जनसंपर्क अधिकारी शामसुंदर शहाणे यांच्या त्या भगिनी होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close