जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

गणपत गाढे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्रगतशील शेतकरी गणपत जयराम गाढे (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचा मागे दोन मुले ,एक मुलगी,तीन भाऊ,सुना नातवंडे,असा परिवार आहे.

त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close