जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

उद्योजक जाधव यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील उद्योजक शामराव पांडुरंग जाधव (वय-६२) यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले,एक भाऊ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.स्वप्नील,विकास,चेतन जाधव यांचे ते वडील होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close