जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शांताबाई रानोडे यांचे निधन

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या शांताबाई रानोडे (वय- ) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात सून,नाती,नातवंडे आहेत.त्यांचा अंत्यविधी गोदावरीतीरी करण्यात आला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या अंत्यविधी समयी माजी मंत्री व आ.राधाकृष्ण विखे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close