जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शेवंताबाई चेचरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-( वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील गं.भा.शेवंताबाई सुखदेव चेचरे (वय-९०) यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लोहगाव सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक चेचरे,माजी उपसरपंच दिलीप चेचरे व कैलास चेचरे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नामवंत मंडळी आप्तस्वकीय,यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close