जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

मंगलाबाई बोरुडे यांचे निधन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील मंगलाबाई किसन बोरुडे (वय-४८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.

त्यांच्यावर रांजणगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.संतोष किसन बोर्डे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close