जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाळासाहेब कर्पे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील पढेगांवरोड परिसरातील रहिवासी व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब रावसाहेब कर्पे (वय -४०वर्षे) यांचे यांचे बुधवार दि.१४ ऑक्टोंबर रोजी अकाली निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये रात्री त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कै.बाळासाहेब कर्पे यांचे छायाचित्र.

  कै.बाळासाहेब कर्पे यांनी आपल्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्यामागे मातोश्री,आजी तसेच बाबासाहेब कर्पे व सोपान कर्पे हे बंधू, पत्नी,मुलगा रितेश असा परिवार आहे.त्यांचे अकाली झालेले निधन सर्वांनाच चटका लाऊन गेले असल्याचे मानले जात आहे.

  कै.बाळासाहेब कर्पे यांनी आपल्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्यामागे मातोश्री,आजी तसेच बाबासाहेब कर्पे व सोपान कर्पे हे बंधू, पत्नी,मुलगा रितेश असा परिवार आहे.त्यांचे अकाली झालेले निधन सर्वांनाच चटका लाऊन गेले.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर व पढेगांवरोड पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार, नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कै.बाळासाहेब कर्पे यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी शोक व्यक्त केला आहे.



जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close